आता चीन-रशियाची खैर नाही ते उमर खालीदची निर्दोष मुक्तता

0 مناظر· 12/04/22
Sakalchya Batmya / Daily Sakal News
Sakalchya Batmya / Daily Sakal News
0 سبسکرائبرز
0
میں

१) आता चीन-रशियाची खैर नाही! अमेरिकेनं बनवला B21 अदृश्य महाशक्तीशाली बॉम्बर २) टाटांचा अभिमान! महिलांना सर्वाधिक नोकरी देणाऱ्यांमध्ये पटकावले अग्रस्थान ३) 'स्वास्थ्यम ग्लोबल वेलनेस' उपक्रमात फिटनेस ट्रेनर सर्वेश शशी मार्गदर्शन करणारेत ४) गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान ५) उमर खालिदसह दोन आरोपींची निर्दोष मुक्तता ६) आरे आंदोलक फालतू आणि बोगस! सुमीत राघवनचं वादग्रस्त ट्विट ७) नेमबाजीत १८ वर्षीय रुद्रांश पाटलीने इजिप्तमध्ये जिंकलं सुवर्ण ८) राज्यपालांविरोधात उदयनराजे आक्रमक, राष्ट्रपतींना लिहिलं पत्र 
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे, निलम पवार

مزید دکھائیں

 0 تبصرے sort   ترتیب دیں