पवारसाहेबांनी आराम करावा, अजितदादांचा सल्ला ते बापाचा नाद करायचा नाय, सुप्रिया सुळेंचा इशारा

0 Bekeken· 07/06/23
In

१. आता पवारसाहेबांनी आराम करावा, अजित पवारांचा सल्ला   २. माझा फोटो वापरतात कारण कोणतं नाणं वाजणारं आहे, हे त्यांना माहितेय.. शरद पवारांचा टोला  ३. ठाकरे गट घेणार जनता दरबार ४. मी पुस्तक लिहले तर सगळंच बाहेर येईल-प्रफुल्ल पटेलांचा इशारा ५. अजित पवारांच्या समर्थकांना सुरक्षित ठिकाणी हलवले ६. 'हा तर आमच्या धर्माचा अपमान', निर्माता-दिग्दर्शकाविरोधात तक्रार ७. न खेळता ऋषभ पंतचा जलवा! ८. बापाचा नाद करायचा नाय, सुप्रिया सुळेंचा इशारा स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

Laat meer zien

 0 Comments sort   Sorteer op