मस्क करतायत मोदींचं कौतुक ते सेनेच्या गळतीमागे शिंदे नाहीत
0
0
0 ビュー·
06/22/23
१.ट्विटरचे सीईओ इलॉन मस्क मोदींचे फॅन, अमेरिका दौऱ्यात भेट २.ठाकरे कुटुंबियांच्या अडचणीत वाढ ३.मुंडे बंधु-भगिनी एकत्र येऊ शकतात का? उत्तरादाखल पंकजा मुंडेचं सूचक वक्तव्य ४. भटक्या कुत्र्यांना इच्छामरण देण्याबाबत सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी ५. बेपत्ता अब्जाधीशांचा शोध सुरूच; पाण्याखालून अजूनही येतोय आवाज ६. समीर वानखेडे प्रकरणाला नवीन वळण ७. एमर्जिंक एशियन कप 2023 वर भारताने कोरले नाव ८. ''सेनेच्या गळतीमागे एकनाथ शिंदे नाहीत'', संजय राऊतांचा खळबळजनक दावा स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
もっと見せる
0 コメント
sort 並び替え
