# 1251: भारताबाहेरील खरा भारतीय. लेखक : डॉ. शरदचंद्र गोखले. कथन : ( प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

0 Views· 09/13/23
Life of Stories
Life of Stories
0 Subscribers
0
In Fashion

" जर्मनीतील मी एक यशस्वी डॉक्टर आहे. प्रॅक्टिस दरम्यान मला काही प्रश्न पडले.
जसे की
१. एकाच पद्धतीचे जीवन जगणाऱ्या दोन माणसांपैकी एकाला काही रोग होतो
आणि दुसऱ्याला होत नाही.
उदा. तंबाखू खाणाऱ्या सर्वांना कॅन्सर होत नाही.
२. सारखीच   लक्षणे असणाऱ्या दोन रोग्यांपैकी   औषधोपचाराने एकजण ठीक  होतो.
पण दुसरा मात्र  बरा होत नाही.
३. कधीही बरे होऊ न शकणाऱ्यांवर मी शस्त्रक्रिया किंवा उपचार करावे  की नाही?
ह्या प्रश्नांची उत्तरे मला भ.गीतेत मिळाली.

Show more

0 Comments sort   Sort By

Up next