जी २०मध्येही सबका साथ सबका विकास ते जरांगे पाटलांचा सरकारवर वार

0 Views· 09/10/23
Sakalchya Batmya / Daily Sakal News
0

१. आरक्षणाच्या जीआरमध्ये अपेक्षित बदल न झाल्याने जरांगे पाटील आक्रमक २. जी २०मध्येही मोदींचं सबका साथ, सबका विकास, राहुल गांधींची टीका ३. आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंना अटक ४. आता 'जी-20' नाही, तर 'जी-21'.. ५. वेळा पाळण्यावरुन अजित पवारांचे चिमटे ६. अक्षय कुमारच्या वाढदिवसानिमित्त 'वेलकम टू द जंगल' ची घोषणा ७. 'IND vs PAK मॅचसाठी राखीव दिवस ठेवल्याने व्यंकटेश प्रसादने आयोजकांनाच धरलं धारेवर ८.ओबीसींच्या वाट्यातून मराठा आरक्षण देण्याला ओबीसी जनमोर्चाचा कडाडून विरोध स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

Show more

 0 Comments sort   Sort By


Up next