विरोधकांचा किमान समान कार्यक्रम ते मोदींची पत्रकार परिषद
0
0
0 Görünümler·
06/24/23
१. भाजप विरोधकांचा किमान समान कार्यक्रम ठरला २. मुख्यमंत्री गेले गावाला ३. फरार झाकीर नाईककडून राधाकृष्ण विखे पाटलांच्या संस्थेला देणगी ४. स्वस्त औषधांसाठी लाँच केलं खास अॅप! ५. देशातील सर्वात मोठ्या आयटी कंपनीत नोकरी घोटाळा ६. 'टायटॅनिक अन् टायटन पाणबुडीच्या अपघातात साम्य', -जेम्स कॅमेरॉनची ७. टीम इंडियाची घोषणा! जयस्वाल, ऋतुराजला पहिल्यांदाच कसोटीत संधी ८. अखेर मोदींनी पत्रकार परिषद घेतलीच स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
Daha fazla göster
0 Yorumlar
sort Göre sırala
