
Shet Market
|Pretplatnici
0
Oko
नमस्कार! तुम्ही ऐकताय ॲग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट... आतापर्यंत तुम्ही आम्हाला फेसबुक, युट्यूब आणि इन्स्टाग्रामसारख्या आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती व्हिडीओजमध्ये पाहत होता, ...आणि म्हणूनच तुमच्या आग्रहास्तव आम्ही सादर करत आहोत अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. त्यामुळे इथून पुढे शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव माहिती या सगळ्याची माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया.. ॲग्रोवन डिजिटलचा 'शेतमार्केट' पॉडकास्ट.