एका घरात दोन कायदे असतात का, मोदींचा प्रश्न ते राजकीय कलगीतुऱ्यातच गृहमंत्री गढलेले

0 Tampilan· 06/28/23
Sakalchya Batmya / Daily Sakal News
0
Di

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी...क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला..... १.पावसाचा ऑरेंज अलर्ट, पालघर, मुंबईसह अनेक जिल्ह्यांत दरडी कोसळण्याचा धोका २.एका घरात दोन कायदे असतात का? पंतप्रधान मोदींचा प्रश्न  ३.अखेर ठाकरे गटाच्या मोर्चाला परवानगी, मात्र मार्गात बदल ४.म्हणून केरला स्टोरी ओटीटीवर नाही... ५.वॅगनर ग्रूपने देशद्रोह केला, पुतिन यांचा विरोधकांवर निशाणा ६.आयसीसी वलर्ड कप ट्रॉफी पोहोचली अंतराळात ७.मंदिरातील पुजाऱ्यांची नियुक्ती जातीच्या आधारावर नाहीच! मद्रास उच्च न्यायालयाची महत्वपूर्ण टिप्पणी 8.राजकीयकलगीतुऱ्यातून गृहमंत्र्यांना कायदा आणि सुव्यवस्थेकडे लक्ष द्यायला वेळ नाही, अजित पवारांचा हल्लाबोल स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित

Menampilkan lebih banyak

 0 Komentar sort   Sortir dengan


Berikutnya