होय..प्राणी बोलतात!
0
0
0 Visualizzazioni·
07/16/23
प्राण्यांशी आपण संवाद साधू शकतो का, त्यांच्या मनातलं कळू शकतं का? त्यांना आपल्या मनातलं सांगू शकतो का? अशा अनेक प्रश्नांची उलगड करणारा संडे विथ् देशपांडे पॉडकास्ट मालिकेतील हा विशेष भाग. अॅनिमल टेलिपॅथिक कम्युनिकेशन हे तंत्र ज्यांना गवसले, असे लोक प्राण्यांशी संवाद साधू शकतात. या विषयातील तज्ज्ञ प्राणीप्रेमी पत्रकार उमा कर्वे चक्रनारायण यांना संतोष देशपांडे यांनी बोलतं केलं आणि उलगडत गेली अनेक गुपितं...जे कदाचित आपल्याला ठाऊक नव्हती. तुमच्या-आमच्या मनातील कुतूहल जागं करणारा आणि प्राण्यांकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन विकसित करणारा हा इंटरेस्टिंग संवाद जरुर ऐका आणि सर्वांना आवर्जून ऐकवा.
Mostra di più
0 Commenti
sort Ordina per