Cotton Market: नव्या कापसाची आवक कोणकोणत्या बाजारात झाली? | Agrowon

0 Lượt xem· 09/07/23
Shet Market
Shet Market
0 Người đăng ký
0
Trong

कापूस वायद्यांमध्ये मागील काही दिवसांपासून कापूस वायद्यांमध्ये चढ उतार सुरु आहेत. आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातील वायद्यांमध्ये कापसाचे भाव कमी झाले होते. तर दुसरीकडे काही बाजारांमध्ये नवा कापूस दाखल झाला. मग नवा कापूस कुठे आला? नव्या कापसाला काय भाव मिळाला? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Cho xem nhiều hơn

 0 Bình luận sort   Sắp xếp theo


Tiếp theo