EP 01: शेजाऱ्यांशी ओळख

0 Visninger· 08/16/23
Raju Kaka Aani Bandya
0
I

मोहन देशपांडे नावाचा एक व्यक्ती, बदली झाल्यामुळे कोल्हापूर हुन मुंबईला शिफ्ट होतो. आपल्या शेजारच्यांशी ओळख करुन घेत असताना, एका शेजाऱ्याकडून त्यांना खूपच विचित्र आणि अप्रिय प्रतिसाद मिळतो. नेमकं काय घडतं हेच जाणण्यासाठी ऐकत रहा राजुकाका आणि बंड्यचा हा पहिला भाग.Stay Updated on our shows at audiopitara.com and follow us on Instagram and YouTube @audiopitaraCredits - Audio Pitara Team

Vis mere

 0 Kommentarer sort   Sorter efter


Næste