EP 02: विक्षिप्त माणुस
0
0
0 Visninger·
08/16/23
नंदिनी आपल्या परीने, राजेश शहाणेंच्या विषयी माहिती मिळवते. पण तिला त्यांच्या विषयी जे काही थोडे फार कळतं, त्याच्यामुळे तिचं मन फार व्याकुळ होऊन जातं, आणि भूतकाळात जाऊन पोहचतं. नंदिनीला राजेश शहाणेंविषयी नेमकं काय कळतं, आणि ते ऐकून तिचं मन का दाटून येतं, हे जाणुन घ्यायला ऐकत रहा, राजुकाका आवण बंड्याचा हा दुसरा भाग.Stay Updated on our shows at audiopitara.com and follow us on Instagram and YouTube @audiopitaraCredits - Audio Pitara Team
Vis mere
0 Kommentarer
sort Sorter efter