EP 05: नंदिनीचा समृद्धीवर राग

0 Просмотры· 08/16/23
Raju Kaka Aani Bandya
Raju Kaka Aani Bandya
0 Подписчики
0
В

राजेश शहाणे विषयी नंदिनीला फार सहानुभूती असते, ज्याच्यामुळे तिची मैत्रीण समृद्धी तिला काही असं बोलते, ज्यामुळे नंदिनीला आपला संताप आवरला जात नाही आणि ती समृद्धीच्या चक्क थोबाडीत मारते. नेमकं कोणत्या कारणामुळे नंदिनीचा राग ह्या थरा पर्यंत जाऊन पोहचतो, हे जाणुन घेण्यासाठी ऐकत रहा, राजुकाका आवण बंड्याचा हा पाचवा भाग.Stay Updated on our shows at audiopitara.com and follow us on Instagram and YouTube @audiopitaraCredits - Audio Pitara Team

Показать больше

 0 Комментарии sort   Сортировать по


Следующий