Rice Market: तांदळाचे भाव आणखी कमी होतील का? | Agrowon
0
0
0 ভিউ·
07/26/23
भारताने बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात तांदळाच्या भावात मोठी वाढ झाली. पण देशातील बाजारात तांदळाचे भाव कमी झाले आहेत. मग देशात तांदळाचे भाव किती कमी झाले? आंतरराष्ट्रीय बाजारात किती वाढ झाली? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.
আরো দেখুন
0 মন্তব্য
sort ক্রমানুসার