हनुमान चालीसा. ( प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
0
0
0 Lượt xem·
08/05/23
अकबराने तुलसीदासजींना अपराधाशिवाय शिक्षा केली .<br/> अंधारकोठडीत टाकले. ते तिथे दुःखाने शोकाकुल झाले होते . श्रीरामजी व हनुमानजींच्या स्मरणात होते . <br/> त्या भावास्थेत असताना त्यांचे हात स्वतःहून काहीतरी लिहीत होते.<br/> हेच ते गोस्वामी तुलसीदासांनी हनुमानजीं च्या प्रेरणेने लिहिलेले संकट मोचन स्तोत्र 'हनुमान चालिसा'!
Cho xem nhiều hơn
0 Bình luận
sort Sắp xếp theo