हरभरा बाजारावर सरकारच्या विक्रीचा दबाव | Agrowon
0
0
0 意见·
07/08/23
देशात सध्या सरकारच हरभऱ्याचा सर्वात मोठा स्टाॅकीस्ट आहे. सध्या सरकारकडे ३८ लाख टनांच्या दरम्यान हरभरा स्टाॅक आहे. सध्या बाजारातील हरभरा आवक खूपच कमी झाली. त्यातच गुणवत्तापूर्ण हरभऱ्याला मागणी आहे. यामुळे दरात काहीशी सुधारणा दिसून आली. मग हरभरा भाव किती वाढले? हरभरा बाजारावर कशाचा दबाव आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.
显示更多
0 注释
sort 排序方式