nion Market: कांदा बाजार पुढील काळात वाढतील का?| Agrowon
0
0
0 Visualizzazioni·
09/25/23
कांदा बाजाराची कोंडी कायम आहे. नाशिक जिल्ह्यात कांदा व्यापाऱ्यानी लिलाव बंद केल्यामुळे व्यवहार ठप्प आहेत. मग याचा कांदा दारावर काय परिणाम होतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.
Mostra di più
0 Commenti
sort Ordina per