Tur Market: तूर आयात वाढल्याने बाजारावर दबाव येईल का? | Agrowon
0
0
0 Vues·
07/12/23
देशातील बाजारात तुरीचे भाव तेजीतच आहेत. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तीन महिन्यांमध्ये म्हणजेच एप्रिल ते जून या काळात गेल्यावर्षीपेक्षा दुप्पट आयात झाली. तरीही तुरीच्या दरातील तेजी टिकून आहे. मग आयात वाढूनही भाव तेजीतच का राहीले? तूर दरातील तेजी आणखी किती दिवस टिकेल? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.
Montre plus
0 commentaires
sort Trier par